Surprise Me!

भाजपच्या खासदारावर मतदारसंघातच प्राणघातक हल्ला | Politics | Sarakarnama

2021-06-12 0 Dailymotion

भाजपच्या राजस्थानमधील भारतपूर येथील खासदार रंजित कोली यांच्यावर हल्ला झाला. कोली या त्यांच्याच मतदारसंघातील आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी जात होत्या. त्यावेळी 5 ते 6 जणांनी कोली यांच्या मोटारीवर हल्ला केला. त्यांनी मोटारीवर जोरदार दगडफेक केली. यात खासदार जखमी झाल्या आहेत. <br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon